स्मारके या शब्दाच्या ऐतिहासिक आणि सामान्य अर्थाच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्व व स्वारस्य असलेली वस्तू संरचना किंवा स्थळे म्हणून परिभाषित केले जाऊ शकते. पुरातत्त्विकदृष्ट्या स्मारकांची परिभाषा या पलीकडे जाऊन स्मारकांच्या अवशेषांच्या स्वरूपावर अवलंबून आहे. प्राचीन स्मारक आणि पुरातन स्थान आणि अवशेष अधिनियम, १९५८ च्या अनुसार भारतीय संदर्भानुसार प्राचीन स्मारक म्हणून पुढीलप्रमाणे वर्णन केले जाते.
प्राचीन स्मारक : म्हणजे कोणत्याही रचना, उभारणी किंवा स्मारक किंवा कोणतेही स्तूप किंवा समाधी स्थळ किंवा कोणत्याही गुहा, शिला-शिल्प, शिलालेख किंवा शिलास्तम्ब ऐतिहासिक, पुरातात्विक किंवा कलात्मक स्वारस्य आहे आणि किमान १०० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या आणि
अधिनियम 2 (डी) च्या कलमान्वये पुरातत्त्विक स्थळ आणि अवशेष खालील प्रमाणे :
पुरातत्त्विक स्थळ आणि अवशेषांचा अर्थ असा आहे की असे स्थळ ज्यात ऐतिहासिक किंवा पुरातन महत्त्वपूर्ण अवशेष असल्याचे मानले जात आहे व जे शंभरहून अधिक वर्षांपासून अस्तित्वात आहेत आणि ज्यात अंतर्भूत बाबी –
या क्षेत्रातील प्रवेश आणि तपासणी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि संग्रहालय संचनालय, महाराष्ट्र शासन यांच्या अधिकार क्षेत्रा अंतर्गत ३८६ स्मारके आहेत.